सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 144

               


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 144


प्रश्न १ - आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते ?

उत्तर - वासुदेव बळवंत फडके 


प्रश्न २ - विजयदुर्ग हा जलदुर्ग कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर - सिंधुदुर्ग 


प्रश्न ३ - बौद्ध धर्माचे संस्थापक कोण ?

उत्तर - गौतम बुद्ध 


प्रश्न ४ - भारताच्या पूर्व दिशेला कोणता समुद्र आहे ?

उत्तर - बंगालचा उपसागर 


प्रश्न ५ - हिमाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणती ?

उत्तर - शिमला 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

أحدث أقدم