सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 145

               


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 145


प्रश्न १ - शूरांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ?

उत्तर - सातारा 


प्रश्न २ - कर्नाटक या राज्याची राजधानी कोणती ?

उत्तर - बेंगळूरु 


प्रश्न ३ - कोणत्या देशाला सात टेकड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते ?

उत्तर - रोम 


प्रश्न ४ - डेन्मार्क या देशाचे चलन कोणते ?

उत्तर - क्रोन 


प्रश्न ५ - ज्या संख्येच्या एकक स्थानी १ , ३ , ५ , ७ किंवा ९ यापैकी एक अंक असतो तिला काय म्हणतात ?

उत्तर - विषम संख्या 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post