सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 146

               


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 146


प्रश्न १ - घरातील काडेपेटीच्या आकाराला गणितीय भाषेत काय म्हणतात ?

उत्तर - इष्टीकाचिती 


प्रश्न २ - नकाशात पाणी कोणत्या रंगाने दाखवतात ?

उत्तर - निळा 


प्रश्न ३ - सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेल्या भूरुपाला काय म्हणतात ?

उत्तर - बेट 


प्रश्न ४ - आईसलॅड या देशाचे चलन कोणते ?

उत्तर - क्रोन 


प्रश्न ५ - लोकांनी लोकांच्या हितासाठी लोकांकरवी चालविलेल्या राज्याला काय म्हणतात ?

उत्तर - लोकशाही 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post