सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 148
प्रश्न १ - भारतात आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार कोणाला असतो ?
उत्तर - राष्ट्रपती
प्रश्न २ - भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ?
उत्तर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रश्न ३ - विश्वनाथ आनंद हे कोणत्या खेळाशी संबंधित नाव आहे ?
उत्तर - बुद्धिबळ
प्रश्न ४ - राजवाड्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ?
उत्तर - कोलकाता
प्रश्न ५ - वानखेडे क्रिकेट स्टेडीअम कोठे आहे ?
उत्तर - मुंबई

إرسال تعليق