सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 151

                


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 151


प्रश्न १ - क्रांतिकारक भगतसिंग यांचा जन्म कोठे झाला ?

उत्तर - बंग ( पंजाब )


प्रश्न २ - पृथ्वीवरील सर्वात लहान महासागर कोणता ?

उत्तर - आर्क्टिक महासागर 


प्रश्न ३ - जगात एकूण किती खंड आहेत ?

उत्तर - 7 


प्रश्न ४ - पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड कोणता ?

उत्तर - आशिया 


प्रश्न ५ - पृथ्वीवरील सर्वात लहान खंड कोणता ?

उत्तर - ऑस्ट्रेलिया 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post