सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 152

                


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 152


प्रश्न १ - मोहेंजोदडो शहराचा शोध कोणी लावला ?

उत्तर - राखालदास बॅनर्जी


प्रश्न २ - भारतातील श्वेत क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात ?

उत्तर - डॉ. वर्गीस कुरियन 


प्रश्न ३ - भारताचे मॅचेस्टर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ?

उत्तर - अहमदाबाद 


प्रश्न ४ - संविधानाचे संरक्षण करण्याची मुख्य जबाबदारी कोणाची असते ?

उत्तर - सर्वोच्च न्यायालय 


प्रश्न ५ - भारतात पंचवार्षिक योजनांची सुरुवात कोणी केली ?

उत्तर - पंडित जवाहरलाल नेहरू 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

أحدث أقدم