सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 153
प्रश्न १ - भारतात सर्वप्रथम सूर्य कोणत्या राज्यात उगवतो ?
उत्तर - अरुणाचल प्रदेश
प्रश्न २ - पृथ्वीपासून सूर्याचे सरासरी अंतर किती आहे ?
उत्तर - 150 दशलक्ष किलोमीटर
प्रश्न ३ - सूर्याला कोणते समानार्थी शब्द आहेत ?
उत्तर - आदित्य , भास्कर , रवी , भानू , अर्क आणि सविता
प्रश्न ४ - सूर्यापासून आपल्याला कोणते जीवनसत्व मिळते ?
उत्तर - व्हिटामिन डी
प्रश्न ५ - सूर्य मुख्यतः कोणत्या वायुंचा गोळा आहे ?
उत्तर - हेलियम आणि हायड्रोजन

إرسال تعليق