कबड्डी खेळण्यासाठी पूरक व्यायाम

 कबड्डी खेळण्यासाठी पूरक व्यायाम 

कबड्डी खेळण्यासाठी पूरक व्यायाम

१)मागे पाय मारणे - खांब ,खुर्ची ,टेबल इत्यादींचा आधार घेऊन पाय मागे व जास्तीत जास्त उंचावर मारण्याचा सराव करा.

२)टांगलेल्या चेंडूला पायाने मारणे: एका दोरीला चेंडू बांधून तो ठराविक अंतरावर लटकवा आणि त्याला मागे पाय मारून टोला द्या.

३)पायाने बाटली पाडणे  - एकाला त्याच्या छातीच्या उंचीपर्यंत पुठ्ठ्यावर प्लास्टिकची बाटली ठेवून उभे राहण्यास सांगा आणि मागे पाय मारुन ती बाटली पाडण्याचा प्रयत्न करा.


थोपवून धरणे -

कबड्डी खेळण्यासाठी पूरक व्यायाम

१)वर्तुळात उभे राहून प्रतिस्पर्ध्यास वर्तुळाच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करा असे करताना प्रतिस्पर्धी आपणास बाहेर ढकलू शकणार नाही. अशा प्रकारे त्याला थोपवून धरा.

२)तीन- तीन मीटर अंतरावर तीन समांतर रेषा आखा उभे राहून प्रतिस्पर्ध्याला त्याच्या मागच्या रेषेच्या पलीकडे ढकलण्याचा प्रयत्न करा.


जखडून ठेवणे -

कबड्डी खेळण्यासाठी पूरक व्यायाम

प्रतिस्पर्धी व वर्तुळाच्या बाहेर जाऊ नये, म्हणून त्यास जखडून ठेवा.


मराठी विषयातील इतर निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

हिंदी विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

English विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

Post a Comment

Previous Post Next Post