कागदाच्या घड्या घालून वॉल हँगिंग तयार करणे
कागदाच्या घड्या घालून वॉल हँगिंग तयार करणे
कृती -
१) लहान मध्यम व मोठ्या आकारांचे प्रत्येकी दोन असे सहा रंगीत कागद घ्या.
२) प्रत्येक कागद उभा धरून त्याला एक सारख्या अंतरावर शेवटपर्यंत हातपंख्या सारख्या घड्या घाला.
३) अशाप्रकारे सहा आकार करून ते आता मधोमध दुमडून त्यांची टोके एकमेकांना चिकटवून अर्धगोलाकार तयार करा.
४) एकसारख्या आकाराचे अर्धगोलाकार एकमेकांना चिकटवून गोलाकार तयार करा. म्हणजे लहान मध्यम व मोठा असे तीन गोल आकार तयार होतील.
५) या गोलाकाररांनवर टिकल्या रंगीत मणी दोरा काड्या इत्यादी लावून त्याची सजावट करा.
६) सटीनची आकाराची लांब रंगीत रिबन घेऊन त्यावर ठरावीक अंतरावर सजावट केलेले हे गोलाकार चिकटवा. किती छान वॉल हँगिंग तयार झाले आपल्या घराची एक भिंत या वॉल हैंगिंग सजवा.
मराठी विषयातील इतर निबंध पाहण्यासाठी क्लिक करा
हिंदी विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा
Post a Comment