सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ८
प्रश्न १ - कोसला या पुस्तकाचे लेखक कोण ?
उत्तर - भालचंद्र नेमाडे
प्रश्न २ - भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण ?
उत्तर - सावित्रीबाई फुले
प्रश्न ३ - आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण ?
उत्तर - केशवसुत ( कृष्णाजी केशव दामले )
प्रश्न ४ - भारताचे मिसाईल मॅन कोणाला म्हणतात ?
उत्तर - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
प्रश्न ५ - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष कोण ?
उत्तर - न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
Post a Comment