सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ११

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ११ 


प्रश्न १ - फ्रान्स देशाची राजधानी कोणती ?

उत्तर - पॅरीस 


प्रश्न २ - महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते ?

उत्तर - आंबोली 


प्रश्न ३ - जगातील पहिले मुक्त विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले ?

उत्तर - इंग्लंड 


प्रश्न ४ - प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? 

उत्तर - सातारा 


प्रश्न ५ - ती फुलराणी या नाटकाचे नाटककार कोण ?

उत्तर - पु. ल. देशपांडे 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post