सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. २८
प्रश्न १ - मधमाशीच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर - पोळे
प्रश्न २ - हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर - पाडस/शावक
प्रश्न ३ - १५० वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा करतात ?
उत्तर - शतकोत्तर सुवर्ण महोत्सव
प्रश्न ४ - नाशिक हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ?
उत्तर - गोदावरी
प्रश्न ५ - बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय ?
उत्तर - मुरलीधर देविदास आमटे
Post a Comment