सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. २६
प्रश्न १ - गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ?
उत्तर - सरपंच
प्रश्न २ - ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?
उत्तर - ५ वर्ष
प्रश्न ३ - शालेय शिक्षण विभागाचे मुखपत्र म्हणून कोणते मासिक ओळखले जाते ?
उत्तर - जीवन शिक्षण
प्रश्न ४ - सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - नांदेड
प्रश्न ५ - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे ?
उत्तर - नाशिक
Post a Comment