सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. १९
प्रश्न १ - लीप वर्ष किती वर्षांनी येते ?
उत्तर - चार
प्रश्न २ - लीप वर्षात एकूण किती दिवस असतात ?
उत्तर - ३६६
प्रश्न ३ - एका वर्षात एकूण किती दिवस असतात ?
उत्तर - ३६५
प्रश्न ४ - महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण ?
उत्तर - दादाजी भुसे
प्रश्न ५ - महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण ?
उत्तर - देवेंद्र फडणवीस
Post a Comment