सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ३५

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ३५ 


प्रश्न १ - एकविसाव्या शतकातील पहिले शैक्षणिक धोरण कोणते ?

उत्तर - नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० 


प्रश्न २ - भारतात सर्वात पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण केव्हा जाहीर करण्यात आले ?

उत्तर - १९६८ 


प्रश्न ३ - नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या समितीचे अध्यक्ष कोण होते ?

उत्तर - डॉ. के कस्तुरीरंगन 


प्रश्न ४ - भीमा नदीचे उगमस्थान कोणते ?

उत्तर - भिमाशंकर 


प्रश्न ५ - कोणत्या झाडाला सूर्याची कन्या असे म्हणतात ?

उत्तर - कपाशी / कापूस 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post