सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ३२

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ३२


प्रश्न १ - युनोमध्ये नागरी पोलीस सल्लागार पद भूषविणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर - किरण बेदी 


प्रश्न २ - लडाख या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती ?

उत्तर - लेह 


प्रश्न ३ - रशिया या देशाची प्रमुख भाषा कोणती ?

उत्तर - रशियन 


प्रश्न ४ - फुटबॉलच्या एका संघात किती खेळाडू असतात ?

उत्तर - ११ 


प्रश्न ५ - उरुग्वे या देशाचे चलन कोणते ?

उत्तर - पेसो 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post