सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ५६

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ५६


प्रश्न १ - संविधानाची समितीची स्थापना केव्हा करण्यात आली ?

उत्तर - ६ डिसेंबर १९४६ 


प्रश्न २ - भारतीय संविधान निर्मितीसाठी किती वेळ लागला ?

उत्तर - २ वर्ष ११ महिने १८ दिवस 


प्रश्न ३ - भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन कोण ?

उत्तर - सिकंदर 


प्रश्न ४ - जय जवान जय किसान ही प्रसिद्ध घोषणा कोणी दिली ?

उत्तर - लाल बहादूर शास्त्री 


प्रश्न ५ - विशाखा या काव्यसंग्रहाचे कवी कोण ?

उत्तर - कुसुमाग्रज ( वि. वा. शिरवाडकर )


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post