सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ६७

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ६७


प्रश्न १ - अडुळशाच्या पानांचा अर्क कोणत्या आजारावर उपयोगी आहे ?

उत्तर - खोकला , दमा ,श्वसन विकार 


प्रश्न २ - कडूलिंबाचा रस पिल्यामुळे काय होते ?

उत्तर - रक्त शुद्ध होण्यास मदत होते 


प्रश्न ३ - कोरफड चा उपयोग कोणत्या आजारावर केला जातो ?

उत्तर - त्वचा विकार व पोटाचे विकार 


प्रश्न ४ - हळद या वनस्पतीचा औषधी उपयोग कोणता ?

उत्तर - रोगप्रतिकारक शक्ती वाढते 


प्रश्न ५ - आले या वनस्पतीचा उपयोग कोणता ?

उत्तर - मळमळ व उलट्या कमी करते 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post