सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ७१

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ७१


प्रश्न १ - पाठीचा कणा असणाऱ्या सजीवांना काय म्हणतात ?

उत्तर - पृष्ठवंशीय सजीव 


प्रश्न २ - मानव सदृश्य वानराला काय म्हणतात ?

उत्तर - एप वानर 


प्रश्न ३ - आदिमानवाची प्रजाती सर्वात प्रथम कोठे अस्तित्वात आली ?

उत्तर - आफ्रिका खंड 


प्रश्न ४ - पाठीचा कणा नसलेल्या सजीवांना काय म्हणतात ?

उत्तर - अपृष्ठवंशीय सजीव 


प्रश्न ५ - पाणी आणि जमिनीवर वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात ?

उत्तर - उभयचर प्राणी 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post