सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ९०

  


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 90


प्रश्न १ - पंजाब केसरी या नावाने कोणाला ओळखले जाते ?

उत्तर - लाला लजपत राय 


प्रश्न २ - दादाभाई नौरोजी यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?

उत्तर - पितामह 


प्रश्न ३ - संत एकनाथांनी कोणते ग्रंथ लिहले ?

उत्तर - एकनाथी भागवत व भावार्थ रामायण 


प्रश्न ४ - करुणाष्टक भक्तिगीते निर्मिती कोणी केली ?

उत्तर - रामदास स्वामी 


प्रश्न ५ - संत तुकाराम महाराजांनी कोणता ग्रंथ लिहला ?

उत्तर - तुकाराम गाथा 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post