सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ८०

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ८०


प्रश्न १ - दोन सहमूळ संख्यांचा मसावी किती असतो ?

उत्तर - १ 


प्रश्न २ - सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या कोणती आहे ?

उत्तर - ९७ 


प्रश्न ३ - दोन परस्पर कोटी कोनाच्या मापाची बेरीज किती अंश असते ?

उत्तर - 90 अंश 


प्रश्न ४ - चौकोनाच्या चारही कोनाच्या मापांची बेरीज किती असते ?

उत्तर - 360 अंश 


प्रश्न ५ - वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या किती पट असतो ?

उत्तर - दुप्पट 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post