सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ७७

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ७७


प्रश्न १ - जागतिक प्राणी दिन केव्हा साजरा केला जातो ?

उत्तर - ४ ऑक्टोबर 


प्रश्न २ - पहिला जागतिक प्राणी दिन कोठे साजरा करण्यात आला ?

उत्तर - बर्लिन ( जर्मनी ) 


प्रश्न ३ - जागतिक प्राणी दिनाचे घोषवाक्य काय आहे ?

उत्तर - रक्षण करा , आदर करा , प्रेम करा 


प्रश्न ४ - जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता ?

उत्तर - निळा देवमासा ( ब्लू व्हेल )


प्रश्न ५ - जगातील सर्वात मोठे प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र कोठे आहे ?

उत्तर - वनतारा , जामनगर 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post