सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 111
प्रश्न १ - रमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?
उत्तर - आचार्य विनोबा भावे
प्रश्न २ - ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?
उत्तर - वि. स. खांडेकर
प्रश्न ३ - भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?
उत्तर - महर्षी धोंडो केशव कर्वे
प्रश्न ४ - महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?
उत्तर - पु. ल. देशपांडे
प्रश्न ५ - साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?
उत्तर - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

Post a Comment