सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 116

        


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 116


प्रश्न १ - इतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?

उत्तर - शेवट करणे 


प्रश्न २ - खडे फोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?

उत्तर - दोष देणे 


प्रश्न ३ - कानावर पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?

उत्तर - सहजपणे ऐकू येणे 


प्रश्न ४ - अन्नास मोताज होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?

उत्तर - उपासमार होणे 


प्रश्न ५ - सोक्षमोक्ष होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?

उत्तर - निकालात निघणे 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post