सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 126

          


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 126


प्रश्न १ - इंग्लंड या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता ?

उत्तर - क्रिकेट 


प्रश्न २ - महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ कोठे आहे ?

उत्तर - राजघाट ( दिल्ली )


प्रश्न ३ - महात्मा गांधी यांची जयंती केव्हा साजरी केली जाते ?

उत्तर - 2 ऑक्टोबर 


प्रश्न ४ - जपान या देशाची राजधानी कोणती ?

उत्तर - टोकियो 


प्रश्न ५ - राधाच घर या पुस्तकाच्या लेखिका कोण ?

उत्तर - माधुरी पुरंदरे 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post