विदूषक तयार करणे

विदूषक तयार करणे

विदूषक तयार करणे

 विदूषक तयार करणे

साहित्य व साधने: रिकाम्या काड्यापेट्या, ड्रॉईंग कागद ,निरनिराळ्या रंगाचे कागद, पेन्सिल ,स्केच पेन ,कात्री, आइसक्रीम ची काडी, गोद इत्यादी.

कृती -

१)कागदावर विदूषकाचे डोके ,मान ,हात ,टोपी यांचे चित्र काढा आणि ते कापून रंगवून घ्या.


२)काड्यापेटी च्या आतील ड्रायव्हरला मागच्या बाजूस आइसक्रीम ची काडी मधोमत चिटकवून घ्या.


३)काड्यापेटी च्या आतील बाजूस डोके व मान इत्यादी चिटकवून घ्या ;तसेच ड्रॉवर च्या वरील भागावर हात चिटकवा.

४)काड्यापेटी च्या वरील पृष्ठभागावर रंगीत कागदापासून तयार केलेले कपडे चिटकवा.


५)पाया कडील बाजूस विदूषकाचे बूट तयार करून शिकवा.


६)काडेपेटीचा ड्रावर आईस्क्रीमच्या काडी ची बाजू खाली असेल, अशा पद्धतीने काड्या पेटीत बसवा.


७)आईस्क्रीम ची काडी वर- खाली करून विदूषकाच्या हाताची हालचाल करा.

मराठी विषयातील इतर निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

हिंदी विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

English विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

Post a Comment

Previous Post Next Post