हार गजरा तयार करणे
हार गजरा तयार करणे
साहित्य :विविध प्रकारची फुले , पाने, सुई ,दोरा इत्यादी.
कृती -
१)प्रथम हार ,गजरे ,फुलांच्या माळा यांचे निरीक्षण करा.
२)पुढील चित्राचे निरीक्षण करा.
३)चित्राप्रमाणे सुई -दोऱ्यात फुले ओवून गजरा तयार करा.
मराठी विषयातील इतर निबंध पाहण्यासाठी क्लिक करा
हिंदी विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा
Post a Comment