काडेपेटी पासून ससा तयार करणे

काडेपेटी पासून ससा तयार करणे

काडेपेटी पासून ससा तयार करणे

 काडेपेटी पासून ससा तयार करणे

साहित्य व साधने: मोठी काड्यापेटी किंवा रिकामा खोका ,पांढऱ्या रंगाचा जाड कागद ,काळे स्केचपेन, कात्री, रंगीत कागद, आईस क्रीम काडी ,डिंक इत्यादी.

कृती -


१)मोठी काड्यापेटी किंवा रिकामा खोका घेऊन त्यावर रंगीत कागद चिटकवा.


२)पांढऱ्या कागदावर आकृतीप्रमाणे सशाची प्रतिकृती काढून घ्या किंवा तेवढ्या आकाराचे सशाचे चित्र चिटकवा.


३)काड्यापेटी च्या आतील खोक्यांमध्ये सशाचे खाद्य म्हणून गाजराचे चित्र काढा किंवा चिटकवा.


४)आतील खोक्यांमध्ये आकृतीत दाखवल्या प्रमाणे आईस्क्रीम ची काडी छिद्र करून घाला.


५)आईस्क्रीम ची काडी पुढे-मागे केल्यावर ससा गाजराकडे धावतो असे दिसेल .


मराठी विषयातील इतर निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

हिंदी विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

English विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

Post a Comment

Previous Post Next Post