सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ३
प्रश्न १ - श्रीमान योगी या पुस्तकाचे लेखक कोण ?
उतर - रणजीत देसाई
प्रश्न २ - जगात सर्वात प्रथम अवकाशात उपग्रह सोडणारा देश कोणता ?
उत्तर - रशिया
प्रश्न ३ - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रश्न ४ - पॅरीस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिले ?
उत्तर - मनू भाकर
प्रश्न ५ - भारतीय राज्यघटना समितीचे पहिले अध्यक्ष कोण ?
उत्तर - डॉ. राजेंद्र प्रसाद
Post a Comment