सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ४

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ४


प्रश्न १ - गाडगे महाराज यांचे पूर्ण नाव काय ?

उत्तर - डेबुजी झिंगराजी जानोरकर 


प्रश्न २ - जगातील सर्वात मोठा महासागर कोणता ? 

उत्तर - पॅसिफिक महासागर 


प्रश्न ३ - भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ? 

उत्तर - हॉकी 


प्रश्न ४ - हॉकीचा जादूगर कोणाला म्हणतात ?

उत्तर - मेजर ध्यानचंद 


प्रश्न ५ - ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहला ?

उत्तर - संत ज्ञानेश्वर 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 

Post a Comment

Previous Post Next Post