सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. १२
प्रश्न १ - बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण ?
उत्तर - पु. ल. देशपांडे
प्रश्न २ - देहू व आळंदी ही तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठावर वसली आहेत ?
उत्तर - इंद्रायणी
प्रश्न ३ - महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो ?
उत्तर - नैऋत्य मोसमी वारे
प्रश्न ४ - भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार कोण ?
उत्तर - विक्रम साराभाई
प्रश्न ५ - महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोठे सुरु झाली ?
उत्तर - पुणे
Post a Comment