सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. १३

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. १३


प्रश्न १ - जगातील सर्वात मोठा देश कोणता ?

उत्तर - रशिया 


प्रश्न २ - आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला म्हणतात ?

उत्तर - पंडित जवाहरलाल नेहरू 


प्रश्न ३ - रणांगण या पुस्तकाचे लेखक कोण ? 

उत्तर - विश्राम बेडेकर 


प्रश्न ४ - संत नामदेव यांचे पूर्ण नाव काय ?

उत्तर - नामदेव दामाजी रेळेकर 


प्रश्न ५ - भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?

उत्तर - वाघ 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post