सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. १५

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. १५ 


प्रश्न १ - वसईचा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर - पालघर 


प्रश्न २ - कुसुमाग्रज कोणाला म्हणतात ?

उत्तर - वि. वा. शिरवाडकर 


प्रश्न ३ - भूतान देशाची राजधानी कोणती ? 

उत्तर - थिंपू 


प्रश्न ४ - जगाचे छप्पर कशास म्हणतात ? 

उत्तर - पामीर पठार ( तिबेट )


प्रश्न ५ - अलबत्या गलबत्या या नाटकाचे नाटककार कोण ? 

उत्तर - रत्नाकर मतकरी 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 



Post a Comment

Previous Post Next Post