सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. १४
प्रश्न १ - जगातील सर्वात लांब नदी कोणती ?
उत्तर - नाईल
प्रश्न २ - संत ज्ञानेश्वर यांचे जन्मस्थळ कोणते ?
उत्तर - आपेगाव
प्रश्न ३ - दासबोध या ग्रंथाचे लेखक कोण ?
उत्तर - समर्थ रामदास
प्रश्न ४ - भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे ?
उत्तर - गंगा
प्रश्न ५ - महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत ?
उत्तर - सी. पी. राधाकृष्णन
Post a Comment