सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. २२

 

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. २२ 


प्रश्न १ - महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कुठे सुरु करण्यात आले ?

उत्तर - मुंबई 


प्रश्न २ - पाच नद्यांची भूमी म्हणून कोणते राज्य ओळखले जाते ?

उत्तर - पंजाब 


प्रश्न ३ - भारताचे राष्ट्रीय चिन्ह ( राजमुद्रा ) कोणते ?

उत्तर - सारनाथ येथील अशोक स्तंभ 


प्रश्न ४ - नॉर्वे या देशाचे चलन कोणते ?

उत्तर - क्रोन 


प्रश्न ५ - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण ?

उत्तर - कुसुमावती देशपांडे 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post