सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ३०

 

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ३०


प्रश्न १ - डायनामाईटचा शोध कोणी लावला ?

उत्तर - आल्फ्रेड नोबेल 


प्रश्न २ - मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात ?

उत्तर - कोकरू 


प्रश्न ३ - हत्तीच्या घराला काय म्हणतात ?

उत्तर - हत्तीखाना 


प्रश्न ४ - 125 वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा करतात ?

उत्तर - शतकोत्तर रौप्य महोत्सव 


प्रश्न ५ - द इंडियन एक्सप्रेस हे कोणत्या राष्ट्राचे वृत्तपत्र आहे ? 

उत्तर - भारत 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post