सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ३१
प्रश्न १ - वनस्पतींना भावना , संवेदना असतात असा शोध कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाने लावला ?
उत्तर - जगदीशचंद्र बोस
प्रश्न २ - महाराष्ट्रात चलनी नोटा छापण्याचा कारखाना कोठे आहे ?
उत्तर - नाशिक
प्रश्न ३ - गोलघुमट हे प्रसिद्ध वास्तुशिल्प कोठे आहे ?
उत्तर - विजापूर
प्रश्न ४ - स्पेन या देशाचे चलन कोणते ?
उत्तर - युरो
प्रश्न ५ - ओणम हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?
उत्तर - केरळ
Post a Comment