सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ४१

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ४१


प्रश्न १ -भारतातील राष्ट्रपती निवडणूक किती वर्षांनी होते ?

उत्तर - ५ वर्ष 


प्रश्न २ - भारतात आर्थिक वर्ष कोणत्या तारखेपासून सुरु होते ?

उत्तर - १ एप्रिल 


प्रश्न ३ - सिंधू संस्कृतीच्या लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता होता ?

उत्तर - शेती 


प्रश्न ४ - महात्मा गांधी यांची हत्या कोणी केली ?

उत्तर - नथुराम गोडसे 


प्रश्न ५ - हिटलर कोणत्या देशाचा नेता होता ?

उत्तर - जर्मनी 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post