सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ४०

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ४०


प्रश्न १ - भारतातील सर्वात प्राचीन भाषा कोणती आहे ?

उत्तर - संस्कृत 


प्रश्न २ - योगशास्त्राचे जनक कोण ?

उत्तर - महर्षी पतंजली 


प्रश्न ३ - लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला ?

उत्तर - २००१ 


प्रश्न ४ - भारतात कोणता सण प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो ?

उत्तर - दिवाळी 


प्रश्न ५ - महाराष्ट्रातील गणपती उत्सवाचे प्रणेते कोण ?

उत्तर - लोकमान्य टिळक 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post