सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ४२

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ४२ 


प्रश्न १ - महाराष्ट्र राज्याचा वृक्ष कोणता ?

उत्तर - आंबा 


प्रश्न २ - महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते ?

उत्तर - मोठा बोंडारा किंवा ताम्हण 


प्रश्न ३ -महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता ?

उत्तर - हरियाल 


प्रश्न ४ - महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ?

उत्तर - शेकरू 


प्रश्न ५ - महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?

उत्तर - मराठी 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post