सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ४३

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ४३


प्रश्न १ - महाराष्ट्राची राजधानी कोणती ?

उत्तर - मुंबई 


प्रश्न २ - महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ?

उत्तर - नागपूर 


प्रश्न ३ - महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत ?

उत्तर - ३६ 


प्रश्न ४ - महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?

उत्तर - १ मे 1960 


प्रश्न ५ - श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण ?

उत्तर - साने गुरुजी ( पांडुरंग सदाशिव साने )


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post