सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ४६

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ४६


प्रश्न १ - भारतात एकूण राज्ये किती आहेत ?

उत्तर - २८ 


प्रश्न २ - भारतात एकूण किती केंद्र्शासित प्रदेश आहेत ?

उत्तर - ८ 


प्रश्न ३ - भारताची राजधानी कोणती आहे ?

उत्तर - नवी दिल्ली 


प्रश्न ४ - संत ज्ञानेश्वर यांचे पूर्ण नाव काय आहे ?

उत्तर - ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी 


प्रश्न ५ - व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण ?

उत्तर - पु. ल. देशपांडे 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post