सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ४५

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ४५


प्रश्न १ - भारताचे पंतप्रधान कोण आहेत ?

उत्तर - श्री नरेंद्र मोदी 


प्रश्न २ - भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत ?

उत्तर - श्रीमती द्रौपदी मुर्मू 


प्रश्न ३ - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

उत्तर - श्री देवेंद्र फडणवीस 


प्रश्न ४ - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत ?

उत्तर - श्री एकनाथ शिंदे व श्री अजित पवार 


प्रश्न ५ - महाभारत या महाकाव्याचे लेखन कोणी केले ?

उत्तर - महर्षी व्यास 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 



Post a Comment

Previous Post Next Post