सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ३८

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ३८


प्रश्न १ - मराठी भाषा गौरव दिन ज्या साहित्यिकाच्या नावाने साजरा केला जातो त्यांचे नाव काय ?

उत्तर - विष्णू वामन शिरवाडकर ( वि. वा. शिरवाडकर )


प्रश्न २ - मराठी भाषा गौरव दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

उत्तर - २७ फेब्रुवारी 


प्रश्न ३ - बाबाच्या मिशा हे पुस्तक कोणी लिहले आहे ?

उत्तर - माधुरी पुरंदरे 


प्रश्न ४ - मोबाईल या शब्दाला मराठी शब्द काय आहे ?

उत्तर - भ्रमणध्वनी 


प्रश्न ५ - नीरज चोप्रा याने कोणत्या खेळात प्राविण्य मिळवले आहे ?

उत्तर - भालाफेक 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post