सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ३९
प्रश्न १ - पृथ्वीच्या वातावरणात कोणता वायू सर्वात जास्त प्रमाणात आढळतो ?
उत्तर - नायट्रोजन
प्रश्न २ - पृथ्वीभोवती कशाचे आवरण आहे ?
उत्तर - वायू
प्रश्न ३ - सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहचण्यासाठी किती वेळ लागतो ?
उत्तर - ८ मिनिटे २० सेकंद
प्रश्न ४ - उल्कापातामुळे कोणत्या सरोवराची निर्मिती झाली आहे ?
उत्तर - लोणार सरोवर ( बुलढाणा )
प्रश्न ५ - एका रुपयात किती पैसे असतात ?
उत्तर - 100 पैसे
Post a Comment