सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ५३

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ५३


प्रश्न १ - मराठी वृत्तपत्राचे जनक कोणाला म्हटले जाते ?

उत्तर - आचार्य बाळशास्त्री जांभेकर 


प्रश्न २ - भारताचे गृहमंत्री कोण आहेत ?

उत्तर - श्री अमित शहा 


प्रश्न ३ - सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत ?

उत्तर - ८ 


प्रश्न ४ - छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म केव्हा झाला ?

उत्तर - १९ फेब्रुवारी १६३० 


प्रश्न ५ - डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण ?

उत्तर - पंडित जवाहरलाल नेहरू 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post