सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ५४

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ५४


प्रश्न १ - जागतिक आदिवासी दिन कोणत्या दिवशी साजरा करतात ?

उत्तर - ९ ऑगस्ट 


प्रश्न २ - पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने कोणते पदक मिळवले ?

उत्तर - कांस्य 


प्रश्न ३ - भारताचे पहिले राष्ट्रपती कोण ?

उत्तर - डॉ राजेंद्रप्रसाद 


प्रश्न ४ - फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात ?

उत्तर - सुरवंट 


प्रश्न ५ - मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक कोण ?

उत्तर - आर के नारायण 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post