सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ६२
प्रश्न १ - शिवाजी महाराज व अफजलखान यांच्यात कोणत्या किल्ल्यावर लढाई झाली ?
उत्तर - प्रतापगड
प्रश्न २ - शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या मुघल सैन्याविरुद्ध पहिली मोठी लढाई कोठे जिंकली ?
उत्तर - सुरत
प्रश्न ३ - सिंहगडाच्या लढाईत कोणत्या मराठा सरदाराने मोठा पराक्रम गाजवला ?
उत्तर - तानाजी मालुसरे
प्रश्न ४ - १६६४ साली शिवरायांनी कोणते शहर लुटले ?
उत्तर - सुरत
प्रश्न ५ - शिवाजी महाराजांनी सिद्दीला रोखण्यासाठी कोणत्या ठिकाणी लढाई केली ?
उत्तर - विजयदुर्ग व जंजिरा मोहीम
Post a Comment