सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ६३

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ६३


प्रश्न १ - कोणत्या तारखेस दिवस व रात्र बारा तासांची असते ?

उत्तर - २१ मार्च व २२ सप्टेंबर 


प्रश्न २ - दिशा या नेहमी कशाला समांतर असतात ?

उत्तर - जमिनीला 


प्रश्न ३ - नाणी पाडण्याच्या कारखान्यास काय म्हणतात ?

उत्तर - टांकसाळ 


प्रश्न ४ - कोणता पदार्थ पाण्यात फिरवल्याने गढूळ पाणी निवळते ?

उत्तर - तुरटी 


प्रश्न ५ - संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ कोणत्या भाषेत लिहला ?

उत्तर - मराठी 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post