सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ६१

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ६१


प्रश्न १ - कोणत्या शहरास गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते ?

उत्तर - जयपूर 


प्रश्न २ - अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण ?

उत्तर - जॉर्ज वॉशिंग्टन 


प्रश्न ३ - जगातील सर्वात लांब भिंत कोणती ?

उत्तर - चीनची भिंत 


प्रश्न ४ - महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ?

उत्तर - नागपूर 


प्रश्न ५ - गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण ?

उत्तर - महात्मा ज्योतिबा फुले 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post